Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए.मिशन हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

team by team
October 7, 2023
in शैक्षणिक
0
एस.ए.मिशन हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास डी. सी.एफ.कृष्णकांत भवर,ए.सी.एफ धनराज पवार, आर.एफ.ओ प्रिया चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वन्यजीवाबद्दल माहिती देतांना कृष्णकांत भवर यांनी असे सांगितले की, पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे परंतु जंगलतोड वाढत आहे.शहरीकरण पशुपक्ष्यांपेक्षा अधिवासावर मानवी आक्रमण यासारख्या बाबींमुळे हल्ली माणसाच्या जंगली प्राण्यांशी संबंधच येत नाही तसेच नामशेष होत चाललेल्या वन्य पशु पक्षांबाबत जागृती निर्माण करणे हा सप्ताह साजरा करण्यामागील मुख्य हेतू होय.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे वाघ, मोर, चित्ता, बिबट्या आणि किंगफिशर असे पाच संघ तयार करण्यात आले यावेळी प्रत्येक संघात दोन-दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ,या संघांना वन्यजीवांवर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमांतर्गत विविध प्रश्न विचारण्यात आले.

यामध्ये बिबट्या या संघाने 80 गुण मिळवत प्रथम क्रमांक तर चित्ता या संघाने 45 गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला ह्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करून गौरविण्यात आले यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी,उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांभिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी आदी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीष पाडवी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

तांबेबारा धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, शनिमांडळ, तिलाली, तलवाडे ग्रामस्थांची मागणी

Next Post

सीएमपी प्रणालीने वेतन अदा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Next Post
सीएमपी प्रणालीने वेतन अदा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

सीएमपी प्रणालीने वेतन अदा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add