Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंडित दीनदयाल उपाध्याय पतपेढीतर्फे शिबिरात 32 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Mahesh Patil by Mahesh Patil
October 13, 2021
in सामाजिक
0
पंडित दीनदयाल उपाध्याय पतपेढीतर्फे शिबिरात 32 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित नंदुरबारतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात 32 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.

शहरातील ब्राह्मणवाडी सभाग्रहात रक्तदान शिबिराचे उद्घाटन पतपेढीचे चेअरमन नानाभाऊ माळी यांच्या हस्ते झाले.यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस नानाभाऊ ओंकार माळी यांनी पुष्प अर्पण केले तर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन पतपेढीचे व्हाईस चेअरमन मोहन सखाराम चौधरी यांनी केले.याप्रसंगी संचालक प्रसाद नारायण बेहेरे, भगवान बाबूलाल माळी, सचिव पांडुरंग शंकर माळी, जनकल्याण रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अर्जुन लालचंदाणी उपस्थित होते.शनिवारी झालेल्या रक्तदान शिबिरात तंत्रज्ञ मधुसूदन वाघमारे, आकाश जैन, अशोक पवार, मदतनीस संजय सूर्यवंशी,  यांनी सहकार्य केले.पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतपेढीचे सेवक वर्ग, कर्मचारी आणि अल्पबचत प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

Next Post

जि.प. व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी प्रवीण महाजन निवडणूक निरिक्षक

Next Post

जि.प. व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी प्रवीण महाजन निवडणूक निरिक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

June 10, 2025
शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

June 10, 2025
संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

June 10, 2025
पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

June 10, 2025
अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेतील लाभार्थ्यांना,20 जून पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

June 10, 2025
नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

June 6, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group