Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना अध्यक्षपदी अमित मराठे बिनविरोध

team by team
June 8, 2023
in राज्य
0
नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना अध्यक्षपदी अमित मराठे बिनविरोध
म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेची नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून नवजीवन विद्यालयाचे लिपिक अमित मराठे यांची जिल्हा अध्यक्षपदी व श्राॅफ हायस्कूलचे लिपिक जयेश वाणी यांची सचिव पदी नियुक्ती कार्याध्यक्ष म्हणून डी.पी. महाले यांच्यावर पदभार सोपविण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण संघटना म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे मोठे योगदान राहिले आहे. शालेय कामकाज अधिकारी स्तरावर सुकर होण्यात या संघटनेचा मोठा हातभार आहे.या संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया  3 जून रोजी झालेल्या सर्व साधारण बैठकीत नुकतीच बिनविरोधपणे पार पडली. अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक प्रभाकर शिवाजी ओगले उपस्थित होते.नुतन अध्यक्ष म्हणून अमित मराठे, सचिवपदी जयेश वाणी तर कार्याध्यक्ष म्हणून न्यू हायस्कूल तळोद्याचे डी.पी. महाले यांची निवड करण्यात आली.शालेय शालेय स्तरावरील व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्याची हातोटी, कसब आदी गुणहेरून त्यांच्यावर पदभार सोपविण्यात आला.
       नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी नवनियुक्तांचा सत्कार केला.श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्या सौ. सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक सौ. विद्या सिसोदिया, जगदीश पाटील आदींनी अभिनंदन केले.
    कार्यक्रमा प्रसंगी सय्यद इसरार अली, जुबेर शेख, प्रशांत पवार, योगेश निकुंभ, निलेश पाटील, संजय भामरे महेंद्र चकोर, जसवंत परदेशी, प्रमोद बारी, नेहा शर्मा, सपना भामरे, विवेक वंजारी त्याच प्रमाणे सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य अपात्र, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

Next Post

डायटचे प्राचार्य जगराम भटकर यांची म्हसावद शाळेला भेट

Next Post
डायटचे प्राचार्य जगराम भटकर यांची म्हसावद शाळेला भेट

डायटचे प्राचार्य जगराम भटकर यांची म्हसावद शाळेला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add