Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शनिमांडळसह परिसरात सामाजिक कार्यकर्ते जगदिश पाटील यांच्यासह गावातील तरुणांकडून स्वखर्चातुन धुरळ फवारणी

team by team
September 24, 2021
in आरोग्य
0
शनिमांडळसह परिसरात सामाजिक कार्यकर्ते जगदिश पाटील यांच्यासह गावातील तरुणांकडून स्वखर्चातुन धुरळ फवारणी
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळसह परिसरात डास व मच्छरांचा प्रार्दुभाव तसेच डेग्यू व मलेरियाची साथ सुरु असून त्या पार्श्वभूमीवर गावात सामाजिक कार्यकर्त्याकडून स्वखर्चातुन धुरळ फवारणी करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्टयातील शनिमांडळ, तिलाली, तलवाडे गावात गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजाराचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर गावात विविध उपाययोजना केल्या जात आहे. गावात डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण व इतर साथीचे आजारांनी चांगलेच  डोके वर काढू लागले आहे. तसेच  रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यादुष्टीने सामजिक कार्यकर्ते तथा  शिवसेना नंदुरबार तालुका संघटक जगदिश पाटील यांनी शिवसेनेच्या २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या तत्वा प्रमाणे यांनी व गावातील तरुणांकडून चौकाचौकात धुरळणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून या तरुणांचे सर्वत्र  कौतुक करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यात ही गुरांमध्ये लम्पी स्कीन संसर्ग आढळला, लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा दहा किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

Next Post

राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे सात ऑक्टोबरपासून उघडणार

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे सात ऑक्टोबरपासून उघडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add