Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रा. मकरंद पाटील तर व्हाईस चेअरमन पदी अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड

team by team
May 19, 2023
in राजकीय
0
शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रा. मकरंद पाटील तर व्हाईस चेअरमन पदी अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड

शहादा l प्रतिनिधी

येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी प्रा. मकरंद पाटील पाटील व व्हाईस चेअरमनपदी अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूकीपूर्वी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा लोकशाही आघाडीचे नेते दीपकभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत निवडीचे सर्वाधिकार श्री. पाटील यांना देण्यात आले.

सर्व संचालकांची मते जाणून घेत दीपकभाई पाटील यांनी चेअरमनपदासाठी प्रा. मकरंद नगिन पाटील यांची तर व्हाइस चेअरमनपदासाठी अरविंद सुदाम पाटील यांची नावे जाहीर केली. त्यानुसार सकाळी अकरा वाजता चेअरमनपदासाठी प्रा.मकरंद पाटील व व्हाइस चेअरमनपदासाठी अरविंद पाटील यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. खरेदी विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.

प्रा.मकरंद पाटील यांची चेअरमन आणि अरविंद पाटील यांची व्हाइस चेअरमपदी निवड झाल्याबरोबर लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खरेदी विक्री संघाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील व राजाराम पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, माजी नगरसेवक के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, विद्यमान संचालक मयूर दीपक पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी गोविंदभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पूरूषोत्तम चव्हाण बिनविरोध

Next Post

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस फरार होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक

Next Post
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस फरार होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस फरार होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add