Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भगवान शंकराच्या पिंडीला हिरवी चादर चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

team by team
May 19, 2023
in राजकीय
0
भगवान शंकराच्या पिंडीला  हिरवी चादर चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
  समस्त हिंदु समाजाचे श्रद्धास्थान असलेले नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर येथे जिहादी मानसिकतेच्या काही धर्मांधांकडून भगवान शिव शंकराच्या पिंडीला हिरवी चादर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदु धर्मियांचा भावना दुखावण्याचा हा प्रकार असून दोषींवर कठोर कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीने राज्याचे गृहमंत्री यांना पाठविले,  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
                दि १३ मे रोजी स्थानिक उरुसाच्या निमित्ताने निघालेल्या  मिरवणुकीत काही धर्मांधांनी त्रंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करून शिवपिंडीवर हिरवी चादर चढविण्याचा आग्रह केला यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार मुद्दाम जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतूने करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे समस्त हिंदु समाजाचा भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या जिहादी धर्मांध लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.या धर्मांध लोकांवर लवकरात- लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा हिंदु समाजाकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदनावर  हिंदु सेवा सहाय्य समिती नरेंद्र पाटील, जयेश भोई, चेतन राजपूत, राजू चौधरी, पंकज डाबी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील बिनविरोध

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, वारसांना आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेश वितरीत

Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, वारसांना आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेश वितरीत

बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, वारसांना आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेश वितरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add