Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे ८  रुग्णांवर मोफत स्पाईन सर्जरी 

team by team
May 16, 2023
in राज्य
0
नंदुरबार येथे ८  रुग्णांवर मोफत स्पाईन सर्जरी 
 नंदुरबार l प्रतिनिधी
 येथील जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे डॉ. भोजराज आणि टीम यांच्या उपस्थितीत स्पाईन सर्जरी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात  अत्यंत गरजू अशा ८  रुग्णांवर स्पाईन फाऊंडेशनच्या मुंबई च्या लीलावती हॉस्पिटलचे  डॉ. शेखर भोजराज , पुण्याच्या जुपिटर हाॅस्पिटलचे डॉ.तुषार देवरे,डॉ हर्षित दवे,डॉ शिवा कुमार,डॉ डिंपल सिंग  (मुंबई) डॉ तोसिफ सिकलगर,डॉ नरेश चौधरी, यांचे सह अर्चना भोजराज, रोशन कुले या स्पाईन फाऊंडेशनच्या टीमने जटील शस्त्रक्रिया पार पाडल्या
. त्यांना जिल्हा रुग्णालयातील डाॅ. संजय गावित, डॉ. किरण जगदेव डॉ.राहुल वसावे डॉ. मंगलसिंग पावरा,डॉ. सविता बंडीवाल,डॉ. स्नेहा जताळ व सपोर्टिंग स्टाफने सक्रिय  सहकार्य केले. स्पाईन फाउंडेशन व लायन्स क्लब नंदुरबार गेल्या सहा वर्षांपासून मणक्यांच्या शस्त्रक्रियेचा उपक्रम राबवित  आहे. यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे,डॉ.के.डी. सातपुते  यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. आतापर्यंत एकूण ८४ शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या आहेत
.सदर शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व ऑर्थोपेडिक सर्जन्स २/३ महिन्यांत पेशंटची निवड करत असतात. या एका ऑपरेशनचा सर्वसाधारण २ लाखा पासून तर २५ लाखापर्यंत खर्च येत असतो.परंतु  स्पाईन फाउंडेशन, लायन्स क्लब नंदुरबार व जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्यामार्फत हे ऑपरेशन्स पूर्णपणे मोफत केले जातात. ऑपरेशन नंतर ची काळजी जिल्हा रुग्णालय व लायन्स क्लब नंदुरबार च्या वतीने घेण्यात येते. भविष्यात हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू राहील असे लायन्स पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या शिबिरात  झालेल्या जागतिक परिचारिका दिना निमित्त शिबिरातील सर्व सिस्टर व ब्रदर यांचा भेट वस्तू देवून क्लब तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.लायन्स क्लबच्या या शिबिरात समीर शाह . भावेश जैन,श्रीराम दाऊतखाने,राजेंद्र माहेश्वरी, शत्रूघ्न बालानी,आश्विन पाटील, लायन्स क्लब अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी , प्रोजेक्ट चेअरमन डॉ. राकेश पटेल व डॉ. सी. डी. महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रशिक्षणातील बाल कलावंत भविष्यातील नाट्य कलावंत: दिग्दर्शक हनुमान सुरवसे

Next Post

अनिल रौंदळ यांचा विभागीय आदर्श क्रिडा गौरव पुरस्काराने गौरव

Next Post
अनिल रौंदळ यांचा विभागीय आदर्श क्रिडा गौरव पुरस्काराने गौरव

अनिल रौंदळ यांचा विभागीय आदर्श क्रिडा गौरव पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add