Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भिरता पावरा यांच्या निलंबना निषेधार्थ धडगाव तहसील कचेरीवर भव्य मोर्चा

अखेर महावितरण अभियंता वर अट्रॅसिटी नुसार गुन्हा दाखल

team by team
May 16, 2023
in राजकीय
0
भिरता पावरा यांच्या निलंबना निषेधार्थ धडगाव तहसील कचेरीवर भव्य मोर्चा
नंदूरबार l प्रतिनिधी
 धडगांव येथील विद्युत वितरण कंपनीचे  कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञला विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख करत अश्लील शब्दाचा प्रयोग करत शिवीगाळ व निलंबना निषेधार्थ केल्याप्रकरणी तालुक्यातील सर्व पक्षीय व विविध आदिवासी सामाजिक संघटना यांच्या वतीने तहसील कचेरीवर भव्यमोर्चा  काढण्यात आला.
 यावेळी भिरता  पावरा यांचे तात्काळ निलंबन रद्द  करून मूळ नेमणूकीच्याच ठिकाणी नेमणूक आदेश देण्यात यावी.व संबंधित अभियंतावर अनुसूचित  जातीजमाती अत्याचार  प्रतिबंध  अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्याची मागणी  करण्यासाठी  मोर्चेकर अधिक आक्रमक  झाल्याने अखेर  कार्यकारी  अभियंता  अमित शिवलकर यांनी १० दिवसात भिरता पावरा यांचे निलंबन रद्द करून त्यांच्या मूळ  ठिकाणीच कामावर हजर करण्यात येईल अशी लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले.
व संबंधित अभियंता विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियमाद्वारे ३ (१) आर,३(१) एस.५०४, ५०६ नुसार उशिरा  धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा  नोंदवण्यात आला. यामोर्चात विधानपरिषदचे आ.आमश्या पाडवी,किरसिंग वसावे,नगराध्यक्ष धनसिंग पावरा, जि.प  सदस्य विजय पराडके, जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके,हारसिंग पावरा,रेहज्या पावरा, ॲड.बापू पावरा,दिलवर पावरा,नगरसेवक पुरुषोत्तम पावरा,रघुवीर पावरा, कल्याण  पवारा,हेमंत पावरा, प्रविण पावरा,संदीप पावरा,छोटूपावरा,संजय पावरा, सह आदी उपस्थित होते.
 भिरता पावरा यांचे निलंबन १० दिवसाच्या आत निलंबन मागे घेण्यात यावे अन्यथा   सर्व पक्षीय जनता व आदिवासी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरून धडगाव शहर बंद करण्यात येईल.
-विधान परिषद आ. आमश्या पाडवी —
बातमी शेअर करा
Previous Post

चार दिवसात नंदुरबार पोलीसांनी रोखले पाच बालविवाह

Next Post

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार जादा बस

Next Post
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार जादा बस

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार जादा बस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add