Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट मॅसेज तयार करुन ३९ हजारात फसवणूक

team by team
May 10, 2023
in क्राईम
0
शिक्षण विभागात खळबळ : शिष्यवृत्ती रकमेत अपहार, जि. प.मुख्याध्यापक निलंबित
नंदुरबार | प्रतिनिधी
येथील एका सराफांच्या दुकानातून अंगठी खरेदी  करुन बनावट मॅसेज  तयार करुन ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासवित सुवर्ण व्यावसायिकाची  सुमारे ३९ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश जगदीश सोनार यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात देवल राजेंद्र शिंदे याने ६.८० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी खरेदी केली. सदर अंगठीचे पेमेेंट रोख देण्यासाठी पैसे नसून ऑनलाईन पेमेंट करणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्याने बनावट मॅसेज तयार करुन अंगठीची रक्कम ऑनलाईन जमा केल्याचे भासविले व तेथून पोबारा केला.
पेमेंट जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश सोनार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार देवल राजेंद्र शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग निधीचे वाटप

Next Post
उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग निधीचे वाटप

उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग निधीचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add