Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

team by team
May 5, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावरील बुधावली गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रोहन हेमंत मुसळे हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एएच ३९०७) तळोदा-अक्कलकुवा रस्त्याने जात होते. यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात बुधावली गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने रोहन मुसळे यांना गंभीर दुखापत झाली.

तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबबात आदित्य हेमंत मुसळे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील द्वारकाधिश नगरात घरफोेडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Next Post

नंदुरबार पालिकेच्या पथकासह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सरकारी कामकाजात अडथळा आणणाऱ्या जमावाविरुध्द गुन्हा दाखल

Next Post
अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा

नंदुरबार पालिकेच्या पथकासह मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सरकारी कामकाजात अडथळा आणणाऱ्या जमावाविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add