Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील द्वारकाधिश नगरात घरफोेडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

team by team
May 5, 2023
in क्राईम
0
नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील द्वारकाधिश नगरात चोरट्याने घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत रहिमोद्दीन मन्यार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५२, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

काय सांगता भाडेकरूच निघाला चोर, नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

Next Post

वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add