Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार : अतिक्रमण काढलेल्या जागेवर केले वृक्षारोपण

team by team
May 3, 2023
in राजकीय
0
नंदूरबार : अतिक्रमण काढलेल्या जागेवर केले वृक्षारोपण
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील नगरपालिकेमार्फत धुळे चौफुली परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवर वृक्षारोपण करण्याच्या निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
 यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह, अभियंता विजय पाटील, रायसिंग गावित, दीपक पाटील, रवी काटे, वाल्मीक मिस्त्री यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी कुंपण करण्यात येणार आहे सदर ठिकाणी कोणी अतिक्रमण केले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांचा हस्ते ध्वजारोहण

Next Post

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात ध्वजवंदन

Next Post
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात ध्वजवंदन

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात ध्वजवंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add