Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोळदा येथे धारदार कटरने महिलेचा खून, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

team by team
May 2, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : पातोंडा येथे युवकाचा आढळला मृतदेह ?,  शेतात आढळला महिलेचा मृतदेह
नंदुरबार  l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील कोळदा शिवारातील एका शेतात अज्ञात महिलेचा धारदार शस्त्राने खून करून शेतात फेकुन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरुध्द नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील कोळदा शिवारातील नरोत्तम पाटील  बाजरीच्या शेतात अनोळखी महिलेचा  धारदार कटर च्या सहाय्याने अज्ञात कारणाने खून करून फेकुन दिला होता.दरम्यान ही बाब मजुराला कळतात त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क केला.सदरची घटना १ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या पूर्वी घडली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती सदर घटना वाऱ्यासारखी पसरतात या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी आर. पाटील यांना मिळताच तात्काळ तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी तसेच ठसे तज्ञांना पाचाराण करण्यात आले होते. यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
 या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर , नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक,  आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी होते. याप्रकरणी ईश्वर दोध्या मोरे यांच्या फिर्यादवरून आज्ञाता विरुध्द नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो. नि.राहुलकुमार पवार करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अनोळखी तरूणाचा, नंदुरबार येथे आढळला मृतदेह, पत्रकारामुळे पटली ओळख

Next Post

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add