Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अबबब : तब्बल 21 लाखांची पैज,नंदुरबार शहरात दिवसभर होती चर्चा

team by team
April 30, 2023
in राजकीय
0
अबबब : तब्बल 21 लाखांची पैज,नंदुरबार शहरात दिवसभर होती चर्चा

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार सध्या उन्हाळ्याच्या वातावरणात आयपीएल मुळे पैजा रंगत असल्या तरी दुसऱ्या बाजूला मात्र नंदुरबार जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये देखील तेवढ्याच पैसा रंग असल्याचे चित्र दिसून आलं नंदुरबार बाजार समितीसाठी तब्बल 21 लाखांची पैज लागल्याची चर्चा होती व सदर चर्चेला पैज लावणाऱ्या दोन्ही गटाकडून एका गटांनी दुजोरा दिला आहे .

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्यता होती त्यातच दुसऱ्या बाजूला मात्र दुसऱ्या कडकडून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी देखील ते पराभूत होतील असा दावा करण्यात आला होता यावर दोन्ही गटांकडून जय पराजयाचे दावे करण्यात आल्यानंतर तब्बल 21 लाखांची पैज लावण्यात आल्याची चर्चा होती.

दरम्यान काल निकालानंतर याबाबत स्पष्टता झाली. एका गटाकडून दुसऱ्या गटाला 21 लाख रुपये पैजेची रक्कम देण्यात आल्याचे बोलले जात होते.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघ व सोसायटी मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 15 जागांवर सर्वाधिक वर्चस्व ज्या गटाचे तो गट पैज जिंकणार होता.दरम्यान निकालांती एका गटाने पैज जिंकली त्यामुळे एका बाजूला विजयाचा उत्सव होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र पैजेची चर्चा काल दिवसभर शहरात सुरू होती.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा बाजार समितीत असा लागला निकाल

Next Post

वैश्विक महानेत्याची आज ‘मन की बात’ @१००!

Next Post
वैश्विक महानेत्याची आज ‘मन की बात’ @१००!

वैश्विक महानेत्याची आज ‘मन की बात’ @१००!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add