Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात एम.एस.एफ.डी.ए. अंतर्गत तर्कशुद्ध विचार कक्षाची स्थापना

team by team
February 3, 2023
in शैक्षणिक
0
पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात एम.एस.एफ.डी.ए. अंतर्गत तर्कशुद्ध विचार कक्षाची स्थापना
शहादा l प्रतिनिधी
    येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी (एमएसएफडीए) अंतर्गत तर्कशुद्ध विचार कक्षाचे (आरटीसी) उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
    महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी (एमएसएफडीए) अंतर्गत एफ.डी.पी. प्रशिक्षण घेतलेल्या विविध विषयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील हे होते. प्रास्ताविक डॉ.मृणाल जोगी  यांनी केले. तर तर्कशुद्ध विचार कक्षाचे (आरटीसी) अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रम व उपक्रमाची माहिती प्राध्यापक डॉ. प्रशांत तोरवणे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद पाटील यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विविध विद्याशाखेचे प्राध्यापक व पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटात दोन वाहनांचा अपघात

Next Post

रासेयोतर्फे डिजिटल इंडिया सर्वेक्षण व पथनाटयाद्वारे जनजागृती

Next Post
रासेयोतर्फे डिजिटल इंडिया सर्वेक्षण व पथनाटयाद्वारे जनजागृती

रासेयोतर्फे डिजिटल इंडिया सर्वेक्षण व पथनाटयाद्वारे जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add