Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनाची बुलेटला धडक ; एक ठार, महिला जखमी 

team by team
January 31, 2023
in क्राईम
0
चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

नंदूरबार l प्रतिनिधी

 

अक्कलकुवा ते तळोदा रस्त्यावर वाण्याविहिर फाट्याजवळ वाहनाने बुलेटला धडक दिल्याने एक जण ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील कल्पना टॉकीज परिसरातील निरज छटुराम गुप्ता हे त्यांच्या बुलेटने (क्र.ए. एल. ०४२२) ने मोनाली या महिलेस घेवून अक्कलकुवा ते तळोदा रस्त्याने जात होते. यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून वाण्याविहिर फाट्याजवळ बुलेटला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात निरज गुप्ता हे ठार झाले तर मोनाली ही महिला जखमी झाली.

 

 

 

 

अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत राजेश मुकूंदलाल गुप्ता यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास वडघुले करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांविरोधात गुन्हा , धडगाव तालुक्यातील घटना

Next Post

बोरद येथे आ. राजेश पाडवींच्या हस्ते एम.कोल प्रकल्पाचे उद्घाटन

Next Post
बोरद येथे आ. राजेश पाडवींच्या हस्ते एम.कोल प्रकल्पाचे उद्घाटन

बोरद येथे आ. राजेश पाडवींच्या हस्ते एम.कोल प्रकल्पाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add