Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चौपाळे येथे आरोग्य तपासणी शिबीर

team by team
January 31, 2023
in आरोग्य
0
चौपाळे येथे आरोग्य तपासणी शिबीर

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील महिला महाविद्यालयाचे रा.से.यो विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर चौपाळे येथे सुरू आहे,

शिबीरा दरम्यान चौपाळे येथील ग्रामस्थांसाठी सर्व साधारण आरोग्य तपासणी शिबिर लायन्स क्लब व स्मित हॉस्पिटल यांच्या विषेश सहकार्याने आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ चेतन बच्छाव,डॉ प्रवीण धनगर यांनी तपासणी केली तर  विशाल केदार, नरेंद्र पाटील, मनोज साबळे, कलावती गावित यांनी सहकार्य केले.

या शिबिरात मोफत  वैद्यकीय सल्ला, औषधोपचार ,मोफत शस्त्रक्रिया योजना इ बाबत माहिती देण्यात आली.या  शिबिराचा लाभ ९१ ग्रामस्थाना झाला.या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष  सतीश चौधरी, ट्रेझरर शंकर रंगलानी,  अंकित गुरुबक्षणी,  अमित अग्रवाल, श्रीराम मोडक, यांचेसह  महिला महाविद्यालयातील रा से यो योजना प्रमुख प्रा. डॉ. झैदी,प्रा. डॉ. आर. एम. साळुंके,प्रा. पी. आर. जोशी, ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा रॅली काढून शुभारंभ

Next Post

आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांविरोधात गुन्हा , धडगाव तालुक्यातील घटना

Next Post
घरफोडी करणारे दोन अल्पवयीन 24 तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांविरोधात गुन्हा , धडगाव तालुक्यातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add