Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे पाच फेब्रुवारीला हिंदू मेळाव्याचे आयोजन

team by team
January 30, 2023
in राजकीय
0
नवापूर येथे पाच फेब्रुवारीला हिंदू मेळाव्याचे आयोजन
नवापूर | प्रतिनिधी
नवापूर येथे ५ फेब्रुवारी रोजी हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कमलेश पाटील यांनी दिली.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या  भव्य हिंदू मेळावा बाबत आज श्री.दत्त मंदिर हॉल नवापूर येथे पत्रकार परीषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत  विश्व हिंदू परिषद जिल्हा नंदुरबार चे प्रचार प्रमुख  किरण टिभे यांनी भव्य हिंदू मिळावा आयोजित करण्यासंबंधीची प्रस्तावना मांडली व हिंदू मेळावा आयोजन समिती च्या सदस्यांच्या परिचय करून दिला, त्यात हिंदू मेळावा आयोजन समिती प्रमुख पदी कमलेश पाटील, कार्यकार्यकारी अध्यक्षपदी दर्शन दीपक पाटील व उपाध्यक्ष पदी अजय परदेशी व शामूभाई गावित यांची निवड सर्वानुमते झाली.
त्यानंतर समितीचे अध्यक्ष कमलेश पाटील यांनी माहिती दिली की, नवापूर शहरात युवा युवक युवती ,पालक व वयोवृद्ध नागरिक यांना शिक्षण सोबत धार्मिक ज्ञान व  संस्कार मिळावे म्हणून हिंदू मेळाव्याचे आयोजन ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत नवापूर शहरात श्री.शिवाजी हायस्कूल या मैदानावर करण्यात आलेले आहे, मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून  राष्ट्रीय संत  कालीचरण महाराज पुणे हे आशीर्वचन करणार आहेत. कार्यक्रमानंतर जाहीर भंडार्‍याचे आयोजन केलेले आहे.
सांगीतले. कार्यकारी अध्यक्ष  दर्शन पाटील यांनी  नवापूर शहर व तालुक्यात गावोगावी कसे प्रचार व प्रसार कार्य सुरू आहे याची माहिती दिली. त्यानंतर समितीचे सर्व सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पाटील  अजयभाई अग्रवाल व युवा कार्यकर्ते  जितेंद्र दुसाने यांनी नवापूर शहरातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त संख्येत या मेळाव्यात उपस्थित राहून प्रमुख वक्ते यांच्या  आशीर्वाचनच्या लाभ घ्यावा आवाहन केले.यावेळी विश्व हिंदू परिषद नंदुरबारचे सहमंत्री शामराव गावित यांनी आभार प्रदर्शन केले
बातमी शेअर करा
Previous Post

राजेंद्र पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश

Next Post

वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

Next Post
वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add