Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पदवीधर निवडणूकीसाठी मतदारांना नाव शोधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर सहाय्यता कक्ष

team by team
January 29, 2023
in राज्य
0
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा -जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणूकीसाठी  सोमवार ३० जानेवारी २०२३ रोजी  सकाळी ८ ते दु. ४ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर मतदार सहायता कक्ष तसेच जिल्हास्तरावर एक मतदार सहायता कक्ष उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरावर मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी जिल्हास्तरावर 02564-210008 हा मतदारांना सहायता कक्षाचा क्रमांक उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या संकेतस्थळावर https://nandurbar.gov.in तसेच https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/  ही लिंक उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी व मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध होण्यासाठी  मतदार सहायता कक्षाची मदत घ्यावी असे आवाहन श्रीमती खत्री यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

भिलवाडा येथे श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील व्यासपिठावर उपस्थित 

Next Post

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ”महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”  या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

Next Post
लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ”महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”  या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”  या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add