Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भिलवाडा येथे श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील व्यासपिठावर उपस्थित 

team by team
January 29, 2023
in राजकीय
0
भिलवाडा येथे श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील व्यासपिठावर उपस्थित 
खेतिया | वार्ताहर –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजस्थान राज्यातील भीलवाडा मालसेरी येथे गुजर समाजाचे आराध्य देवता श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शहादा येथील रहिवासी तथा अखिल भारतीय  गुर्जर महासभेचेे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील हे व्यासपिठावर उपस्थित होते.

भीलवाडा मालसेरी येथे गुजर समाजाचे आराध्य देवता श्री भगवान देवनारायणजी यांचा ११११ वा अवतरण महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून गुजर समाजाचे आराध्य देवता श्री भगवान देवनारायण यांची पूजा अर्चना करुन देशभरातील गुर्जर समाजातील बंधू-भगिनींना संबोधीत केले. ना.मोदी म्हणाले, गुर्जर समाजाचे शौर्य, पराक्रम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्ररक्षा, संस्कृतीची रक्षा केली आहे. गुर्जर समाजाने प्रत्येक कालखंडामध्ये प्रहरीची मुख्य भूमिका निभावली आहे. गुर्जर समाजाच्या माता भगिनींनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.
संस्कृतीसाठी ही परंपरा निरंतर सुरू आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी देशभरातील गुर्जर समाजातील बंधू-भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील, केंद्रीय मंत्री मेघवाल, हेमराज गुर्जर, रामप्रसाद सुरेशदास, सुभाष बेहड्यानी, बच्चूसिंह बेसला आदी मान्यवर पंतप्रधानांसोबत व्यासपिठावर उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

संसदीय संकुल परियोजनेअंतर्गत चार राज्यातील खासदांरांनी केली कामाची पाहणी

Next Post

पदवीधर निवडणूकीसाठी मतदारांना नाव शोधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर सहाय्यता कक्ष

Next Post
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा -जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

पदवीधर निवडणूकीसाठी मतदारांना नाव शोधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर सहाय्यता कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add