Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

team by team
January 28, 2023
in क्राईम
0
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातून आरटीओ चेकपोस्टजवळ मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी जप्त केला आहे.यात चालक फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतुन गुजरात राज्यात अवैध दारूची वाहतूक होणार असल्याचे समजले. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सावंत यांचे मार्गदर्शन घेऊन अक्कलकुवा पोलिसांनी आरटीओ चेक पोस्ट येथे अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनर अडवून तपासणी केली.यात सुमारे १४ लाखांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला.पोलीसांनी वाहनासह २८ लाख ९५ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारवाईदरम्यान,वाहन चालक फरार होण्यात यशस्वी झाला.याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोन.ा.किशोर वळवी, गुरुदेव मोरे, अतुल गावीत, देविदास विसपुते, खुशाल माळी, प्रशांत यादव, पोलीस हवालदार उल्हास ठिंगळे, संजय सूर्यवंशी, सतीश वळवी, अविनाश रंगारे आदींच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाघाळे येथे आदिवासी कला व क्रीडा महोत्सवाचा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

Next Post
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add