Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज कोसळून १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी, दोघे जण बचावले

team by team
September 29, 2022
in क्राईम
0
वीज कोसळून १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी, दोघे जण बचावले
नंदूरबार  | प्रतिनिधी
सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ परिसरातील डोंगरदरीत काल दुपारी ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, डोंगर माथ्यावर चरायला गेलेल्या बकर्‍यांवर वीज कोसळून १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सुदैवाने बकर्‍या चरावयास गेलेली मुलगी व एक इसम थोडक्यात बचावले.
अक्कलकुवा  तालुक्यात सध्या परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान होत आहे. खुर्चीमाळ येथील पिंकी सेगा नाईक व शांताराम काल्ला नाईक हे सकाळी खुर्चीमाळ येथील उंबराई पाड्यां कडील डोंगरावर बकर्‍यां चरावयास घेऊन गेले होते.
काल दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास उंबराईपाडा परिसरात ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.त्यामुळे पावसापासुन बचाव करण्यासाठी बकर्‍यांचा एक कळप डोंगरावरील पिंपळाच्या झाडाजवळ उभे होते.
यावेळी  वीज बकर्‍यांवर कोसळली. त्यात खुर्चीमाळ येथील सायसिंग चांदया नाईक यांची १, काल्ला सुरजी नाईक यांच्या ५, चांदया टेंबर्‍या नाईक यांच्या ३ तर हांदया उंबर्‍या नाईक यांच्या ७ अशा एकुण १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी पडल्या. सुदैवाने बकर्‍या चरावयास घेऊन जाणारी पिंकी नाईक ही मुलगी लांब अंतरावर होती. त्यामुळे ती थोडक्यात बचावली.
बातमी शेअर करा
Previous Post

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका

Next Post

शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

Next Post
शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add