Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे अग्रसेन महाराज जयंती उत्साहात साजरी

team by team
September 28, 2022
in सामाजिक
0
नवापूर येथे अग्रसेन महाराज जयंती उत्साहात साजरी
नवापूर  l
शहरात अग्रसेन महाराज जयंती निमित्त अग्रवाल समाज नवापूर यांच्यावतीने भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम शहरातील अग्रवाल भवन येथून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.अग्रवाल समाजातर्फे शहरातील अग्रवाल भवन येथून भव्य मोटार सायकल रॅली निघाली.ही रॅली शहरातील शितल सोसायटी, शिवाजी रोड, सराफ गल्ली, लाईट बाजार,आंबेडकर रोड महात्मा गांधी पुतळा मार्ग फिरून पुन्हा अग्रवाल भवन येथे सांगता करण्यात आली.या नंतर अग्रवाल भवन येथे सत्यनारायणाची पुजा करण्यात आली.
या प्रसंगी अग्रेसन महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले.हे रक्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपिढी येथे पाठविण्यात आले.या नंतर सांयकाळी ६ वाजता अग्रसेन महाराज यांची भव्य शोभायात्रा अग्रवाल भवन येथुन काढण्यात आली.ब्रँडचा तालावर अग्रवाल समाजाचे जेष्ठ नागरीक,युवा वर्ग व महिला यांनी नृत्य केले यावेळी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक ही  अग्रसेन महाराज यांच्या शोभायाञेत सहभाग घेऊन नाचण्याचा आंनद घेतला.
यावेळी अग्रेसन महाराज उत्सव समिती तर्फे आमदार नाईक यांच्या सत्कार करण्यात आला. शोभायात्रेत यावेळी पं.स सदस्य राजेश गावीत, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,नगरसेवक आरीफ बलेसरीया,विशाल सांगळे,उद्योजक रमेश अग्रवाल,सी ए नरेंद्र अग्रवाल,वतन अग्रवाल, धर्मेश अग्रवाल, ध्रुवेश अग्रवाल,अमित अग्रवाल यांनी पण नाचण्याचा आनंद घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष जयंतीलाल अग्रवाल,उपाध्यक्ष रजनीकांत अग्रवाल,सेक्रेटरी ध्रुवेश अग्रवाल,अजय अग्रवाल,सुरेश अग्रवाल,सदस्य ग्यानचंद अग्रवाल,अमित अग्रवाल,वतन अग्रवाल,गौरव अग्रवाल,रविंद्र अग्रवाल,कल्पेश अग्रवाल,आकाश अग्रवाल,यतीन अग्रवाल यांनी परीश्रम घेतले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील सह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे केले कौतुक

Next Post

नवापूर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी, दिड लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

Next Post
नवापूर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी, दिड लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

नवापूर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी, दिड लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add