Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत,लग्नाला २०० लोकांची परवानगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

team by team
August 11, 2021
in राज्य
0
महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, नंदुरबार, धुळे  निर्बंधा बाबत काय ?
नंदुरबार ! प्रतिनिधी
 कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली . या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थितीत होते . बैठकीत राज्यातील हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे . आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल , रेस्तराँ , मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे , अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे .
कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठकीत शाळेचा निर्णयास सर्वांनी विरोध दर्शवला आहे . यामुळे त्यासंदर्भात आता आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री निर्णय जाहीर करणार आहे . बैठकीतील महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात अनाथांना १ टक्का आरक्षणाचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे . धार्मिकस्थळ तूर्तास बंदच राहणार आहेत . • करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. कोरोणा प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे . मॉल्स १५ ऑगस्टनंतर सुरु होणार आहे . मॉल्समध्ये जाणाऱ्यांचे लसींचे दोन डोस घेतलेले असले पाहिजे .  सरकारी कार्यालय शंभर टक्के उपस्थितीत सुरु राहणार आहे . खाजगी कार्यालयांना २४ तास सुरु राहण्यास परवानगी,जिम , इनडोअर स्टोडियम ५० टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी, सिनेमागृह आणि नाट्यगृह पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे .
मंगलकार्यालयांना सूट खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे . नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे . खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे . त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल.खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील .असे ठरले असल्याचे सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा शहर राष्ट्रवादीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टला दिला दिड लाखाचा धनादेश

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेरचा रुग्णही झाला कोरोनामुक्त, आता जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेरचा रुग्णही झाला कोरोनामुक्त, आता जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add