Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे येथे जनसुविधा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टरचे डॉ.विक्रांत मोरे व ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

team by team
July 23, 2021
in सामाजिक
0
उमर्दे खुर्दे  येथे जनसुविधा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टरचे डॉ.विक्रांत मोरे व ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन
नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत उमर्दे खुर्दे ता. जि. नंदुरबार येथे जनसुविधा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टरचे नंदुरबार जिल्हा शिवसेनाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला बी.के.पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र गिरासे, माजी प.स.सदस्य दिपक मराठे ,समीर पवार, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आनंदराव कदमबांडे ,सरपंच अरविंद ठाकरे,उपसरपंच सागर साळुंखे ,दगेसिग गिरासे, श्रावण पाटिल, ग्रामसेवक भरत घुले, माजी जि.प.सरस्य भरत पटेल,रमेश कुटे, रामभाऊ बेंद्रे,कैलास भिल,गुलाब घेगडे, वेडु जाधव,ग्रा.सदस्य ,खंडु साळवे याच्यंससह गावकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सैन्य दलात भरती झालेल्या अविनाश बोराणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना महसूल विभागातर्फे निरोप

Next Post

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीसाठी गाव कृती आराखडा अभियान – मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीसाठी गाव कृती आराखडा अभियान - मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add