Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासकांची केली नियुक्ती

team by team
July 16, 2021
in राज्य
0

नंदुरबार| प्रतिनिधी-

तळोदा, जिल्ह्यातील ५७ ग्रामपंचायतींची मुदत दि.१८ जुलै रोजी संपत असल्याने शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे.यात तळोदा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा,अक्कलकुवा ब धडगाव तालुक्यातील ५७ ग्राम पंचायतीची मुदत पर्वा म्हणजे दि.१८ जुलै २०२१ ला संपत आहे.त्यामुळे साहजिकच विद्यमान पदाधिकार्‍यांच्या पाच वर्षाच्या कालावधी देखील संपला आहे.मुदत संपणार्‍या ग्राम पंचायती मध्ये प्रशासकाच्या नियुक्तीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी शुक्रवारी तसे आदेश देखील काढले आहेत.सर्वात जास्त ग्राम पंचायती तळोदा तालुक्यात ३५,अक्कलकुवा १३ तर धडगाव तालुक्यात ९ ग्राम पंचायतीच्या समावेश आहे.मुदत संपणार्‍या ग्राम पंचायती मध्ये बोरद,वाण्याविहिर,तोरणमाळ,प्रतप्पूर, मोदलपाडा,चिनोडा, आमालाड अशा मोठ्या ग्राम पंचायतींच्या समावेश आहे.या ग्राम पंचायतीन मधील वार्ड रचना आधीच पूर्ण करण्यात आली आहे.साहजिकच निवडणूक आयोग आता केव्हा निवडणुका घेतली याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील दोन सोडुन सर्व विद्यार्थी उर्त्तीर्ण, जिल्हयाचा निकाल ९९.९९ टक्के

Next Post

मांडूळ तस्करी प्रकरणी दोघांना अटक, न्यायालयाने ठोठावली दोन दिवसांची वनकोठडी

Next Post
मांडूळ तस्करी प्रकरणी दोघांना अटक, न्यायालयाने ठोठावली दोन दिवसांची वनकोठडी

मांडूळ तस्करी प्रकरणी दोघांना अटक, न्यायालयाने ठोठावली दोन दिवसांची वनकोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add