Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवापुर भाजपाच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण

team by team
July 13, 2021
in सामाजिक
0
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवापुर भाजपाच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण

नवापूर ! प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवापुर भाजपाच्या वतीने नवापूर शहरातील प्रभाग क्र. ७ मधील रुद्र हनुमान मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी भा.ज.पा.नवापुर तालुकाध्यक्ष भरत गावित ,नगरसेवक महेंद्र दुसाने,जिल्हा सरचिटणीस राजू गावित,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख ,तालुका जितेंद्र अहिरे ,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिनेश चौधरी, संदीप_पाटील, कुणाल_दुसाने, गोपी सेन, हेमंत_शर्मा, सोनू दर्जी भाजपा पदाधिकारी व परिसरातील स्थानिक रहिवाशी अजितभाई,जबाभाई,लालूभाई ,कैलाशभाई नरेशभाई,राहुलभाई ,शैलेशभाऊ उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

दोन हजारांसाठी भावाने केली भाऊ व वहिनीला काठीने मारहाण

Next Post

14 ते 16 जुलै दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

14 ते 16 जुलै दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add