Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे कोरोना संसर्ग मुळे निधन झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत

team by team
July 11, 2021
in राजकीय
0
नवापूर येथे कोरोना संसर्ग मुळे निधन झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत

नवापूर । प्रतिनिधी
नवापूर येथील भाजपचे कार्यकर्ते तथा आदिवासी मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल वसावेंचे कोरोनाने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे १ लाखाचा धनादेश दिला .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार एक लाखाचा धनादेश जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते देण्यात आला . या वेळी आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार प्रा . डॉ.अशोक उईके , जनजाती विभागाचे प्रांत संयोजक किशोर काळकर , आदिवासी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम , जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी , जिल्हा सरचिटणीस राजेंद्र
गावित , प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित , अल्पसंख्या मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख शहराध्यक्ष प्रणव सोनार , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी जि.प. सदस्या संगीताताई गावित उपस्थित होते . या वेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी अनिल वसावे यांच्या पत्नी सुनीता वसावे यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला .

बातमी शेअर करा
Previous Post

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांचा इशारा

Next Post

सेतू अभ्यासक्रम बालकांसाठी नवसंजीवनी, शिक्षण विभागाच्या वेबिनारमध्ये मान्यवरांचे मत

Next Post

सेतू अभ्यासक्रम बालकांसाठी नवसंजीवनी, शिक्षण विभागाच्या वेबिनारमध्ये मान्यवरांचे मत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add