Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यातील तळवे जवळ दोन मोटारसायकलिंच्या अपघातात ४ जणठार

team by team
July 7, 2021
in क्राईम
0
तळोदा तालुक्यातील तळवे जवळ दोन मोटारसायकलिंच्या अपघातात ४ जणठार

तळोदा ! प्रतिनिधी
दोघा मोटार सायकलिंची समोरा समोर जोरात धडक होवून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले.तर दोघी महिला जखमी झाल्या आहेत.हा अपघात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तळोदा तालुक्यातील तळवे नजिक घडला होता.दरम्यान अपघात घडल्या नंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी उमेश शांतीलाल चव्हाण (२९), पूजा उमेश चव्हाण (२३),सुनंदा शांतीलाल चव्हाण (६०) सर्व रा.तळोदा. हे मोटार सायकल (क्रमांक एम एच ३९.एल ४८४) हिने तीन सीट वर बोरद हून येत होते.त्या दरम्यान मदन दिवल्या नाईक(४५), अमित मदन नाईक (१२), दारासिंग छगन जांभोरे (४५) सर्व रा. तुळाजा ता. तळोदा हे मोटार सायकल ( क्रमांक एम एच १५ डी टी ६३४०) हिने तळोदा हून बाजार करून तुळजा येथे जात होते.या दोघी वेगात येणाऱ्या,जाणाऱ्या मोटार सायकलिंची तळवे गावा जवळ समोरा,समोर येवून जोरात टक्कर झाली.त्यामुळे चार जणांना डोके,हात पायांना प्रचंड मार बसल्याने उमेश ,मदन,अमित,दारासिंग हे चार जण जागीच ठार झाले आहेत.तर सुनंदा शांतीलाल चव्हाण,पूजा चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत.यातील सुनंदा याना गंभीर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या अपघाताची घटना तळवे परिसरातील नागरिकांना कर्नोपकरणी पोहचल्या नागरीक घटना स्थळी दाखल झाले.अपघात एवढा भीषण होता का,तेथे रक्ताचा सडा पडलेला होता.गावकऱ्यांनी पोलिसांना कळविल्या नंतर पोलिस दाखल झाले.उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण वाहिकेतून सर्वांना तळोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या बाबत पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना

Next Post

मुलगा मृत्यू झाल्याचे समजताच आईचाही झाला मृत्यु, तळवे रस्त्यावरील दुचाकींचा अपघातात ५ जण ठार

Next Post
मुलगा मृत्यू झाल्याचे समजताच आईचाही झाला मृत्यु, तळवे रस्त्यावरील दुचाकींचा अपघातात ५ जण ठार

मुलगा मृत्यू झाल्याचे समजताच आईचाही झाला मृत्यु, तळवे रस्त्यावरील दुचाकींचा अपघातात ५ जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add