Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

team by team
March 7, 2026
in राजकीय
0
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील डॉ.विक्रांत बाबा मोरे मित्र परिवारामार्फत येथील गिरविहार कॉलनी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मूर्ती पूजन करून महाराजांच्या जयघोष करण्यात आला.

येथील डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी पूर्णकृती मूर्तीचे पुष्प अर्पण करून जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष प्रवीण गुरव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी सुभाष पानपाटील, जितेंद्र मराठे, प्रफुल पाटील, दिग्विजय पाटील, वैभव गुरव, सुधीर गुरव, सागर तांबोळी, विजय गुरव, शशिकांत गुरव, संदीप पाटील, शुभम ठाकरे, राजा पवार, विक्की मराठे, राजेश पटेल, दीप गुरव, हितेश गुरव यांच्यासह मित्र परिवाराचे सदस्य तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.डॉ विक्रांत बाबा मोरे परिवारा मार्फत दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत असते विविध उपक्रम देखील राबविण्यात येतात असतात.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

Next Post
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add