Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण

team by team
July 30, 2024
in शैक्षणिक
0
भादवड विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड येथे वृक्षदिंडीचे आयोजन करून शालेय पटांगणात व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सर्वप्रथम सर्व विद्यार्थी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाजत गाजत मृदुंग व टाळांच्या गजरात गावात वृक्षदिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी झाडे लावा पर्यावरण वाचवा अशा घोषणांद्वारे ग्रामस्थांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले वृक्षदिंडीनंतर विद्यालयाच्या पटांगणात विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. भविष्यातील वृक्षांचे महत्त्व जाणून सर्वांनी जास्तीत जास्त वृक्ष लावून त्यांना जगविण्याचा संकल्प केला.

बातमी शेअर करा
Previous Post

शबरी वित्तीय महामंडळाच्या वाहन वाटप योजनेचा आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

शिवदर्शन विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post
शिवदर्शन विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

शिवदर्शन विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add