Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हा, इस्कॉन नंदुरबारचे आवाहन

team by team
July 8, 2024
in राज्य
0
श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हा, इस्कॉन नंदुरबारचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे जगन्नाथपुरीला जशी श्री जगन्नाथ रथयात्रा निघते त्याप्रमाणे भारतातील विविध ठिकाणी रथयात्रा काढली जाते, नंदुरबार शहरात देखील गेल्या दोन वर्षांपासून श्री जगन्नाथ रथयात्रा निघत असून यावर्षी दिनांक १० जुलै रोजी दुपारी दोन वाजता श्री मोठा मारुती मंदिरापासून श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे. रथयात्रेची पूर्णाहुती, सत्संग आणि भंडारा प्रसाद संजय टाऊन हॉल याठिकाणी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे.

रथयात्रेचा प्रारंभ दुपारी दोन वाजता मोठा मारुती मंदिर पासून जळका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, अहिल्याबाई विहीर, द्वारकाधिश मंदिर, हाट दरवाजा, नेहरू पुतळा, नगरपालिका, आमदार कार्यालय, अंधारे चौक मार्गे संजय टाऊन हॉल याठिकाणी सायंकाळी ७:३० वाजता पूर्णाहुती होईल तद्नंतर संजय टाऊन हॉल सभागृहात सत्संग, नाटिका, भोजन-प्रसाद होईल. तरी सर्व नंदनगरीतील भाविक भक्तांनी श्री जगन्नाथ रथयात्रेत रथ ओढून पुण्यप्राप्त करावे आणि सत्संग आणि भोजन- प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमान माधव श्यामसुंदर दास, आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) नंदुरबार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दी फ्यूचर स्टेप स्कूलला पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद, पंधरवड्यात प्रवेश पूर्ण

Next Post

धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन

Next Post
धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन

धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add