Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी द्या, भाजपाची मागणी

team by team
May 23, 2024
in राजकीय
0
जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी द्या, भाजपाची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टीतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी मिळावी या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयातील राज्य मार्ग क्र. नंदुरबार – शहादा दरम्यान डामरखेडा जवळ नवीन टोल येऊ घातलेल्या आहे. त्यानुसार लवकरच टोल आकारणी सुरु होणार आहे. तरी नंदुरबार जिल्हयाचे स्थानिक रहिवाशी यांना टोल आकारणी करण्यात येऊ नये. कारण स्थानिक शेकडो वाहने शेती, व्यापार, व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने दैनंदिन ये जा करतात. नंदुरबार जिल्यात सर्वाधिक वर्दळ नंदुरबार शहादा. दरम्यान होत असते. लहान व्यवसायिक, नोकरदार, शेतकरी यांना दिवसभरातून कामाच्या निमित्ताने अनेक फे-या कराव्या लागतात.

महाराष्ट्र शासनाने ब-याचे ठिकाणी स्थानिक वाहनांना टोलमुक्त केलेले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हयातील रहिवाश्यांना टोल मुक्ती मिळावी ही मागणी करण्यात आली.या निवेदनावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, वसंत पाटील, भाजपा शिक्षक आघाडी , उपाध्यक्ष विजय वळवी, आदिवासी मोर्चा सचिव आसाराम नाईक, राजू प्रधान, मनोज सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत.

सदर निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

निवृत्ती वेतन धारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी

Next Post

नंदुरबार पालिकेत सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित

Next Post
नंदुरबार पालिकेत सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित

नंदुरबार पालिकेत सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add