Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक

team by team
May 2, 2024
in राजकीय
0
डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे हे नंदुरबार जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या उपस्थीतीत नंदुरबार लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामकाजी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेग आला असुन सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरु आहे. महायुतीसह एनडीए घटक पक्षांचे नेते प्रचाराला निघाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर वानवकुळे साहेब देखील आज 2 मे रोजी नंदुरबार जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असुन श्री बावनकुळे यांच्या उपस्थीतीत नंदुरबार जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठक ही केवळ कामकाजी असुन यात मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आली आहे. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा.डॉ.हिना गावित, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, आ.राजेश पाडवी, आ.काशीराम पावरा यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थीत राहणार आहे. असे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

साक्री तालुक्यातील प्रचार सभेतून शिंदे गटाच्या आ. मंजुळाताई गावित यांच्यासह डॉ. हिना गावित यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल

Next Post

1 मे महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान

Next Post
1 मे महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान

1 मे महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add