Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

team by team
April 30, 2024
in सामाजिक
0
श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला 30 एप्रिल पासून सुरूवात

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) मार्फत 1 मे बुधवार रोजी “महाराष्ट्र दिनानिमित्त” राष्ट्र कल्याण-समाज कल्याण हेतूने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवा मार्गाच्या ग्रामाभियानांतर्गत अनेक समाज प्रबोधनपर उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताहात या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 1 मे रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा सेवा व आयुर्वेदिक कृषी व वृक्ष संशोधन केंद्र चौपाळे रोड नंदूरबार. येथे करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करून सेवेकरी-भाविकांनी राष्ट्र कल्याणासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचे ठोस प्रतिउत्तर

Next Post

नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे जैन धरोवर दिवस अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

Next Post
नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे जैन धरोवर दिवस अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे जैन धरोवर दिवस अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा उद्रेक; तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह

नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा उद्रेक; तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह

May 2, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add