Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात

team by team
April 22, 2024
in राजकीय
0
लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत जिल्ह्यातील विविध संघटना व युवकांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उमेदवार जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असलेले रविंद्र वळवी हे भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढविणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तळोदा येथे पुन्हा भारत आदिवासी पार्टीच्या केंद्रीय कमिटीच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी भारत आदिवासी पार्टीचे निरीक्षक तथा महासचिव जितेंद्र असलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड.अभिजित वसावे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा पवार, जिल्हाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे, ॲड.संग्राम पाडवी, साया वसावे, खेमसिंग वळवी, धिरसिंग वळवी, प्रमोद ठाकरे, ॲड.कुशाल वसावे, कृष्णा मोरे यांच्यासह आठही तालुक्यांचे पदाधिकारी व युवक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांची नामांकन दाखल करण्यासाठी निघणार भव्य रॅली

Next Post

महावीर जयंती निमित्त मिरवणुकीत 100 फूट लांबीच्या ध्वजाने शहरवासीयांचे वेधले लक्ष

Next Post
महावीर जयंती निमित्त मिरवणुकीत 100 फूट लांबीच्या ध्वजाने शहरवासीयांचे वेधले लक्ष

महावीर जयंती निमित्त मिरवणुकीत 100 फूट लांबीच्या ध्वजाने शहरवासीयांचे वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add