Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माळीवाड्यात म.ज्योतिराव फुले जयंती निमित्त अभिवादन

team by team
April 12, 2024
in राजकीय
0
माळीवाड्यात म.ज्योतिराव फुले जयंती निमित्त अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाड्यात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘जय ज्योती, जय क्रांती’ अश्या घोषणा देण्यात आल्या.

शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी नगरसेवक आनंदा माळी,जगन्नाथ माळी,निंबा माळी, विजय माळी,किसन माळी,कैलास माळी,बाबुलाल माळी,माणिक माळी,संभाजी माळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

समता युवा मंचतर्फे शिबिरात 30 दात्यांचे रक्तदान

Next Post

शहादा येथे गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Next Post
शहादा येथे गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शहादा येथे गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add