Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा गौरव

team by team
July 1, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा गौरव
नंदुरबार ! प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेच्यावतीने कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांना सन्मानपत्र व वृक्षरोप वाटप करुन  राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला.
कोरोना जागतिक महामारीत सर्वात महत्वाची जवाबदारी पार पाडणार्‍या डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रूग्णांना जीवनदान देण्यासाठी झटणार्‍या प्रत्येक डॉक्टरला दि.१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेच्यावतीने येथील मेडिकेअर हॉस्पिटलमधील डॉ.राजेश वसावे, डॉ.शिरीषकुमार शिंदे, पटेल सर्जिकलमधील डॉ.विजय पटेल, तुलसी हॉस्पिटलमधील डॉ.रोशन भंडारी, चरक नर्सिंग होम डॉ.विनय पटेल, स्पर्श हॉस्पिटलचे डॉ.प्रशांत ठाकरे तसेच त्यांच्या सर्व टीमचे सन्मानपत्र व वृक्ष देऊन गौरविण्यात आले. समाजामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचं त्याचप्रमाणं एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटानं बाजी लढवत असतो, तसं डॉक्टर आतापर्यंत धीरानं कोरोना विरुद्ध लढत आहेत. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता डॉक्टर्स दाखवत आहेत. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीसिंग राजपूत (राणा), अमर राजपूत, आकाश चित्ते, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव येथे नगरपंचायत अंतर्गत एक आठवण आपल्या दारी उपक्रमाद्वारे वृक्षारोपण

Next Post

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

Next Post
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add