Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

team by team
May 11, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांची तर उपसभापती पदी टेडग्या गोमा वसावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची पहिली सभा अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या फुलजी पाडवी यांचा सभापती पदासाठी एकमेव अर्ज तर उपसभापती पदासाठी टेडग्या वसावे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप गांगुर्डे यांनी आ. आमश्या पाडवी यांची सभापती तर टेडग्या गोमा वसावे यांची उप सभापती पदी बिनविरोध निवड घोषित केली.

या सभेला एकूण 15 संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसिलदार दिलीप गांगुर्डे, यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बी.बी.अहिरे यांनी काम पाहिले.कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिपक हिरे यांनी सहकार्य केले.यावेळी कार्यकर्त्यानी अक्कलकुवा शहरात फटाके फोडुन आनंद व्यक्त केला

बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

Next Post

बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add