Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी निवड रोहित पावरा

team by team
June 29, 2021
in राजकीय
0
बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी निवड रोहित पावरा

धडगांव | प्रतिनिधी-
रोहित पावरा यांची बिरसा फायटरच्या प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली आहे.
बिरसा फायटर्स संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा फायटर्स पदग्रहण ऑनलाईन सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत रोहितपावरा यांना प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदाची घोषणा  करण्यात आली. सभेत महाराष्ट्र राज्यकार्यकारणी सोबतच विभागीय कार्यकारणी पदे,जिल्हा कार्यकारणी पदे,तालुका कार्यकारणी पदे निवड करून  जाहीर करण्यात आली. या सभेला केशव पवार महानिरीक्षक,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी ,कोषाध्यक्ष दादाजी बागूल, सल्लागार ऍड. जगदीश पावरा,ऍड.रमेश पावरा,महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार,राज्यसदस्य मनोहर पाडवी,देवीदास वसावे,अशोक वळवी,अर्जून जाधव ,सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड,महासचिव उमाकांत कापडनीस , महेश्वरी कापडणीस नाशिक महिला प्रतिनिधी, बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रितेश पावरा,नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,मुंबई जिल्हाध्यक्ष संदिप रघतवान,विपूल वळवी ,विजय सहारे इत्यादी बिरसा फायटर्सचे  पदाधिकारी  उपस्थित होते.
रोहितदादा पावरा यांची बिरसा फायटर्सच्या प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

हट्टी खुर्द गावातून सव्वा चार लाखांचा अफू जप्त

Next Post

महिलांनी कायदा समजून घ्यावा: साईनाथ सारंग

Next Post
महिलांनी कायदा समजून घ्यावा: साईनाथ सारंग

महिलांनी कायदा समजून घ्यावा: साईनाथ सारंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add