Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

होळतर्फे हवेलीत दोन घरे फोडली

team by team
March 25, 2023
in क्राईम
0
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील होळतर्फे हवेली येथील कांतालक्ष्मी हॉस्पिटल शेजारी असलेली दोन घरे फोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेली.

शहरातील होळतर्फे हवेली येथील कांतालक्ष्मी हॉस्पिटल शेजारी श्याम काळू सुर्यवंशी व साक्षीदार यांची घरे आहेत. सदर दोन्ही घराचे चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. घरात असलेल्या कपाटातील लॉकरमधून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले.

याबाबत श्याम सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे

Next Post

शहीद दिनानिमित्त अंनिस कार्यकर्त्यांचा देहदानाचा संकल्प

Next Post
शहीद दिनानिमित्त अंनिस कार्यकर्त्यांचा देहदानाचा संकल्प

शहीद दिनानिमित्त अंनिस कार्यकर्त्यांचा देहदानाचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add