Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अ‍ॅड.विक्रांत योगेंद्र दोरकर स्कॉटलॅण्डकडे रवाना

team by team
January 21, 2023
in राष्ट्रीय
0
अ‍ॅड.विक्रांत योगेंद्र दोरकर स्कॉटलॅण्डकडे रवाना
नंदुरबार l  प्रतिनिधी
पत्रकार योगेंद्र दोरकर व सौ.मनिषा दोरकर यांचा मुलगा अ‍ॅड.विक्रांत दोरकर हा उच्च शिक्षणासाठी यु.के. कडे आज दि.21 जानेवारी 2023 रोजी रवाना झाला आहे. विधी शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्य शासनातर्फे त्याला गुणवंत विद्यार्थी म्हणुन शिष्यवृत्ती मिळाली आहे.
दिल्ली विद्यापीठातून एल.एल.बी. केल्यानंतर अ‍ॅड.विक्रांत दोरकर  एल.एल.एम.साठी जगातील  सुप्रसिध्द विद्यापीठात जात आहे. अ‍ॅड.विक्रांत याने बी.ई.(मेकॅनिकल) केले आहे.
ब्रिटिश एअरवेजच्या विमानाद्वारे अ‍ॅड.विक्रांत दोरकर हे आज दि.21 जानेवारी 2023 रोजी रवाना होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यासाठी जिभाऊ करंडक गौरवास्पद ः चंद्रकांत रघुवंशी

Next Post

शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Next Post
शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

September 28, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू

नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add