Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

team by team
November 2, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नंदुरबार  l
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे अयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र शासनातील दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक मोटार वाहने निरीक्षक मुख्य परीक्षा-2023,महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2023, राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -2023, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2023, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 अशा विविध विभागातील रिक्त असलेल्या पदासाठी आयोगामार्फत 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व इतर माहिती https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करतांना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहनही आयोगाने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 नोव्हेंबर रोजी आयोजन

Next Post

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत,मुख्यमंत्री व मनसे अध्यक्ष यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add