Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव सहभाग

team by team
September 28, 2022
in शैक्षणिक
0
डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव सहभाग
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव 2022 -23 जिल्हापरिषद आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविला.
    नंदुरबार येथील श्रीमती डी. आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेमार्फत आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धेत सहभाग नोंदवत मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान वर आधारित सदा सर्वदा या विषयाच्या विज्ञान नाटिकेचे सुंदर प्रस्तुतीकरण रामसिंग जाधव, शामसिंग जाधव, मोहित पाटील, कौस्तुभ पाटील,दादाभाई पाटील, स्वामी गिरासे,जिग्नेश पांढरकर सारंग चौधरी या विद्यार्थ्यांनी केले तर विज्ञान मेळाव्यासाठी प्रणील सोनवणे याने सहभाग नोंदवला.
    या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे व विज्ञान शिक्षक व पर्यवेक्षक पंकज पाठक, भरत पेंढारकर, प्रशांत पाठक, दिपाली भदाणे व देवेंद्र कुलकर्णी, विशाल मच्छले यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी, दिड लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

Next Post

व्यापाऱ्याची लुटमार करणारा सराईत आरोपीस अटक

Next Post
हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

व्यापाऱ्याची लुटमार करणारा सराईत आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add