Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे केले कौतुक

team by team
September 27, 2022
in राज्य
0
पोलीस दलातर्फे खोडाई माता यात्रौत्सवाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार येथील खोडाई माता परिसरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी तीन राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात.यामुळे गर्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व भाविकांच्या अडचणी सोडविण्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा परिसरात पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.
पोलीस चौकीच्या उदघाटनाचा मान पोलीस अमंलदार सविता तडवी यांना देत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नारी शक्तीचा सन्मान केला. यामुळे त्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कौतुक केले आहे.
नंदुरबार येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खोडाई माता परिसरात कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेख़ोडाई माता नवसाला पावणारे देवस्थान असल्याने येथे महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील भाविकदेखील दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात.तसेच दोन वर्षांपर्यंत कोरोना निर्बंध असल्याने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते.
यामुळे यंदा मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, भाविकांच्या अडीअडचणी सोडविण्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी यात्रोत्सव परिसरात पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.पोलीस चौकीच्या उद्घाटनाचा मान पोलीस अमंलदार सविता तडवी यांना देण्यात आला. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या या कृतीचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कौतुक केले आहे. सोशल मिडीयाच्या व्टिटरवर रुपाली चाकणकर यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा उत्सव.स्त्रीत्वाचा सन्मान सोहळा.नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यात्रोत्सवातील पोलीस चौकीचे उद्घाटन महिला पोलीस अमंलदार सविता तडवी यांच्याहस्ते करुन नारी शक्तीचा सन्मान केला आहे.
स्त्री-पुरूष असा भेद न करता अहोरात्र बंदोबस्तात असणाऱ्या सहकाऱ्यांचाही हा सन्मान आहे.कृतीतून महिलांप्रती आदर, सन्मान व्यक्त करणाऱ्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे कौतुक केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती

Next Post

नवापूर येथे अग्रसेन महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post
नवापूर येथे अग्रसेन महाराज जयंती उत्साहात साजरी

नवापूर येथे अग्रसेन महाराज जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add