Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्यदिनी कोरोना योध्दा यांच्या हस्ते ध्वजारोहण

team by team
August 16, 2021
in सामाजिक
0
उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे  स्वातंत्र्यदिनी  कोरोना योध्दा यांच्या हस्ते ध्वजारोहण
नंदुरबार ! प्रतिनिधी
 उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीतर्फे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण  गावातील  कोरोना योध्दा यांच्या हस्ते करण्यात आला.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीत ध्वजारोहण  गावातील  कोरोना योध्दा विठाबाई सुदाम मराठे हस्ते करण्यात आले. या साठ वर्षीय महिलेने  कोरोना वर यशस्वीरीत्या मात केली. म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला सरपंच अरविंद ठाकरे,  उपसरपंच सागर साळुंखे, तलाठी किरण सूर्यवंशी, पोलीस पाटील दिलीप चौधरी, सदस्य राजपूत, कैलास वळवी, रवींद्र पेटकर, महेंद्र गिरासे, गजानन कुटे,शब्बीर खाटीक,रमेश पेटकर, सुरेश जाधव,प्राचार्य  के. जी. मराठे, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

Next Post

भालेर येथील क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add