Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवासेनेचे राज्य सचिव जिल्हा दौर्‍यावर वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीत मुलाखती

team by team
August 5, 2021
in राजकीय
0
युवासेनेचे राज्य सचिव जिल्हा दौर्‍यावर वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीत मुलाखती

नंदुरबार ! प्रतिनिधी

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे दि.०६ ऑगस्ट २०२१ शुक्रवार रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते विविध पदांसाठी मुलाखती घेणार असून पदाधिकार्‍यांशी संवाद देखील साधणार आहेत.
युवासेनेचे प्रमुख तथा पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार युवासेनेचे सचिव वरुण देसाई हे दि.६ ऑगस्ट रोजी नंदुरबार दौर्‍यावर येणार आहेत. या दिवशी साई भगवती लॉन्स येथे दुपारी १२ वाजता पदाधिकारी संवाद साधून त्यानंतर पत्रकार परिषद होईल. लगेच विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे तथा युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बंधारपाडा येथे वनविभागाच्या कारवाईत अवैध सागवानी लाकूड जप्त

Next Post

विखरण येथील श्री.आपासो.आ.ध.देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे निरीक्षण व वृक्षारोपण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add