Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिशन हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व व निबंध स्पर्धो उत्साहात

team by team
August 2, 2021
in शैक्षणिक
0
मिशन हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व व निबंध स्पर्धो उत्साहात

नंदुरबार | प्रतिनिधी
एस.ए.एम. ट्रस्ट नंदुरबार संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ऑनलाईन वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये शाळेतल्या जवळपास ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ,यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सिद्धांत संदीप मुळे (५ वी) , प्रथम रितेश दीपक नांद्रे (६ वी),प्रथम तनिषा सुनील कोकणी (७ वी), प्रथम स्वाती दिलीप पावरा (८ वी), प्रथम सार्थक चंद्रशेखर पवार (९ वी), प्रथम  चंचल विनेश वळवी ( १० वी).निबंध स्पर्धा- प्रथम भूमी गणेश मराठे  (६ वी),प्रथम राजकुमारी नितीन भोई  (७ वी), प्रथम अंजली अरुण चौधरी (८ वी),प्रथम प्रणाली शांतू गावित  (९ वी), प्रथम प्रिया दिलवरसिंग पावरा  (१० वी) या वर्गातील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. सर्व यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्राचार्या सौ.नूतनवर्षा वळवी यांनी प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार, पर्यवेक्षक ऐ. आर.गर्गे, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात आता या वेळेस दुकाने सुरू राहतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Next Post

शहादा तालुका झाला कोरोना मुक्त,सध्या जिल्ह्यात फक्त ९ रुग्ण

Next Post

शहादा तालुका झाला कोरोना मुक्त,सध्या जिल्ह्यात फक्त ९ रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add