Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद जवान निलेश महाजन यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे श्रद्धांजली

team by team
July 31, 2021
in सामाजिक
0
शहीद जवान निलेश महाजन यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे श्रद्धांजली

शहादा ! प्रतिनिधी
कळंबु येथील शहीद जवान निलेश महाजन यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि कोंढावळ ग्रामस्थ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोंढावल येथील महात्मा फुले चौकात श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वीर जवान निलेश महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शहीद वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष तथा महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक विनोद अहिरे, शिवकृपा पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी,महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष दीपक आहिरे,गोरख वाल्हे, कैलास सैंदाणे, रोजगार सेवक नरेंद्र सैंदाणे,रोहिदास अहिरे, बापू निझरे,हिरामण माळी, नथा शामराव माळी,मुकेश रमेश माळी, गोटू अहिरे, सुरेश जयराम माळी, मच्छिंद्र रामदास माळी, लखन माळी,प्रकाश आधार माळी, मनोहर जगताप, विलास अहिरे, पप्पू अहिरे,आबा मोतीलाल माळी, रतीलाल अहिरे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे सफाई कामगार दिन साजरा

Next Post

जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडवा, महात्मा फुले अपंग विकास सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिले विविध मागणीचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add