Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासनाने घेतलेला १५ टक्के फी माफीचा निर्णय शिक्षण मंत्र्यानी तोरा मिरवण्यासाठी घेतला, त्या विरोधात मेस्ताचे निवेदन

team by team
July 30, 2021
in शैक्षणिक
0
शासनाने घेतलेला १५ टक्के फी माफीचा निर्णय शिक्षण मंत्र्यानी तोरा मिरवण्यासाठी घेतला, त्या विरोधात  मेस्ताचे निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी्स असोसिएशनतर्फे शासनाने घेतलेल्या १५ टक्के फी माफीचा निर्णय मान्य नसल्यास बाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनादेण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून इंग्रजी शाळा या आर्थीक संकटात सापडलेल्या असताना शिक्षणमंत्री असा एकतर्फी निर्णय कसाकाय घेतात याज आश्चर्य वाटत. मागील महिण्यातच आमच्या संघटनेने ज्या पालकांचा कोवीड काळात रोजगार बुडाला नोकर्‍या गेल्या उद्योगधंदे बंद पडले अशा पालकांना दिलासा मिळावा म्हणून व त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त हेतुने आम्ही या पूर्वीच २५ टक्के फी माफीचा निर्णय जाहीर केला होता. परंतु शिक्षण मंत्री महोदयांनी स्वत:चा तोरा मिरवत जशी काही त्यांना पालकांची खुप काळजी आहे असे भासविण्याचा केविलवाणा निर्णय जाहिर केला परंतु या निर्णयास महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) चा कडाडून विरोध आहे. कारण की या निर्णयामुळे ज्या पालकांचे रोजगार शाबुत आहेत ज्यांचे उद्योगधंदे सुरळीत सुरू आहे.कारखानदार व सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी ज्यांच्या उत्पन्नावर कठलाही परिणाम झाला नाही अशा पालकांना फी माफी व पालकांनी फी भरली तरच गोरगरीब पालकांच्या पाल्यांना न्याय देता येईल अन्यथा त्यांना देखील उर्वरीत ८५% फी भरण्याची सक्ती करण्याची पाळी संस्थाचालकांवर येईल. याचा शिक्षण मंत्री विचार का केला नाही . करीता याकारणात्सव आज शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेला निर्णय इंग्रजी शाळा संस्थाचालक दापीही मान्य करणार नाही.याबाबतचे निवेदन देण्यात आले.निवेदनावर   महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे, मेस्ता जिल्हाध्यक्ष धुळे नंदुरबार प्रमोद पाटील, अंबालाल पाटील,अनिल पाटील,गणेश चौधरी,ईद्सि शाह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, आठवड्यात दुसरी घटना

Next Post
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, आठवड्यात दुसरी घटना

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, आठवड्यात दुसरी घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add